सासू वाईटच असते म्हणत चांगले नाते गमावून बसले असते

by शिना ब्लूपॅड in Marathi Women Focused

लग्नानंतर हा माझा पहिला वाढदिवस होता. नवऱ्याने तर मला खूप गिफ्ट्स दिले. संध्याकाळी आम्ही सगळे तयार होऊन बाहेर जेवायला जाणार तितक्यात सासूबाईंचा आवाज आला. त्यांनी नवऱ्याला बोलावले आणि म्हणाल्या "मी काही तुमच्यासोबत बाहेर येऊ शकणार नाही. माझा गुडघा खूप ...Read More