कोल्हापूरच्या भुदरगडावर झालेला साक्षात्कार..

by शिना ब्लूपॅड in Marathi Motivational Stories

यावर्षी ५ जूनला भाऊचा बर्थडे म्हणून माझे सर्व मित्र मला भाऊ, तात्या, सरपंच, सरकार, अण्णा, रावडी भाऊ अशा नाना प्रकारच्या उपाधी देऊन गौरवित होते. मला त्यांच्या या प्रशंसेचे कारण सुद्धा समजले. माझ्या मित्रांना माझ्या वाढदिवशी तांबडा आणि पांढरा रस्साची ...Read More