Raangard Kolhapur - 1 by Dr.Swati More in Marathi Travel stories PDF

रांगडं कोल्हापूर .. भाग १

by Dr.Swati More in Marathi Travel stories

"कवा आलासां ? " "आज सकाळी आलो.. महालक्ष्मी एक्स्प्रेस ने..""रातच्याला घरी या ...""नाही अहो, आजच मुंबईला परत निघायचं आहे, तिकीट आहे रात्रीच्या ट्रेनचे""यायला लागतंय, नाही म्हणायचं न्हाय""इकडं पावणा आला की दोन चार दिस राहतूया बगा..""राजेंद्र, घिऊन ये पावण्यासनी संध्याकाळच्याला.."अस्सल ...Read More