बॅग पॅक टूर टू कर्नाटका...- भाग 1

by Dr.Swati More in Marathi Travel stories

बॅग पॅकिंग' या नावातचं आमच्यासाठी काहीतरी वेगळं होतं !!आम्ही दोघांनी आतापर्यंत महाराष्ट्र देशा ग्रुप बरोबर गडकिल्ल्यांची भटकंती केली होती पण बॅग पॅक टूर केली नव्हती.. त्यामुळे पहिल्यांदा ही तीन दिवसाची टूर करायला आम्ही खूप उत्सुक होतो.आता बघा ...Read More