बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 4

by Dr.Swati More in Marathi Travel stories

"याना केवज् " बघून मन एकदम मंत्रमुग्ध होऊन गेलं होतं.. अद्वितिय, अध्दभुत अनुभव!!पण तिथेच घुटमळून चालणार नव्हतं.. आजच्या दिवसातील शेवटचं आकर्षण "मिर्जन किल्ला" अजून बाकी होता.. साधारण चार वाजता याना केवज् हून निघालो आणि अर्धा पाऊण तास लागतो मिर्जन ...Read More