बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 5

by Dr.Swati More in Marathi Travel stories

भगवान शंकराचा वरदहस्त लाभलेले "मुरुडेश्वर" आपल्याला "याची देही याची डोळा!!" पाहायला मिळते याहून अधिक भाग्याची गोष्ट कोणती असावी..रात्रभर शांत झोप लागल्याने सकाळी लवकरच जाग आली.. आजचा दिवस तसा धावपळीचा नसल्याने थोडा वेळ आरामात बेडवर लोळत राहिले.. तेवढ्यात आमचे साहेब ...Read More