आरोपी - प्रकरण १०

by Abhay Bapat Matrubharti Verified in Marathi Thriller

प्रकरण १० तारकर क्षिती ला घेऊन गेल्यावर काही वेळेतच पाणिनी चा फोन वाजला.अलीकडून कनक ओजस बोलत होता “ पाणिनी, आपण दोघांनी ग्लोसी कंपनीच्या बाहेरच्या वाहनांचे नंबर लिहून घेतले होते , त्या सर्वांचे मालक कोण ते मला समजलंय.त्यातला एक मालक ...Read More