आरोपी - प्रकरण ११

by Abhay Bapat Matrubharti Verified in Marathi Thriller

प्रकरण ११ दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पाणिनी च्या ऑफिस मध्ये ,पाणिनी, सौम्या, कनक कॉफी पीत बसले होते. “ कनक तुझ्या माणसांकडून काय समजलं? त्या सारिकाच्या घरात कोणी आलं होतं?” “ नाही. रात्र तशी भाकड गेली,पाणिनी.काहीच घडलं नाही.” तेवढ्यात ...Read More