आरोपी - प्रकरण १४

by Abhay Bapat Matrubharti Verified in Marathi Thriller

प्रकरण १४ “ तर मग पाणिनी काय करायचं आपण?पोलीसांना कोळून लाऊन आपण त्या घरात पुन्हा जायचं?”—कनक “ नाही. साहीर सापडल्यामुळे आता तसा त्यात अर्थ राहिला नाही. दुसरं म्हणजे, आपल्यावर नजर तेवण्यासाठी त्यांनी एव्हाना सध्या वेशातला पोलीस नेमला असेल.” पाणिनी ...Read More