राबता - अ क्रेझी लव्ह... - 9

by Bhagyashree Parab Matrubharti Verified in Marathi Love Stories

पूर्वाच घर...पूर्वा दरवाजा जोरात वाजवत होती.... रात्र झाली होती तरी कोणी दरवाजा उघडला नव्हता , अशोक ने ऑर्डर देऊन ठेवली होती... आणि धमकी पण दिलेली जो कोणी दरवाजा उघडेल त्याची हालत खूपच खराब होईलपूर्वा ओरडत रागात " दार उघडा ...Read More