स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 5

by Pradnya Jadhav Matrubharti Verified in Marathi Love Stories

' येस... कम इन.' आतून तिला आत येण्याची परवानगी मिळाली.आत 5 जण समोर बसले होते....' प्लिज टेक अ सीट.' त्यातला एक व्यक्ती तिला म्हणाला.तिने सगळ्यांकडे बघून एकदा आत्मविश्वासाने स्माइल केली ...त्यातले 4 जण तीच्याकडे पाहत होते तर एक जण ...Read More