Chhtrapati Shivajiraje Bhosale by Nirbhay Shelar in Marathi Children Stories PDF

छत्रपती शिवाजीराजे भोसले

by Nirbhay Shelar in Marathi Children Stories

छत्रपती शिवाजीराजे भोसले(१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे एक भारतीय राजे आणिमराठा साम्राज्याचेसंस्थापक होते.[१]विजापूरच्याढासळत्याआदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७४ मध्येरायगडकिल्ल्यावर औपचारिकपणेछत्रपतीम्हणून त्यांचाराज्याभिषेककरण्यात आला.[२] आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनीमुघल साम्राज्य,गोवळकोंड्याचीकुतुबशाही,विजापूरचीआदिलशाहीआणि युरोपियन वसाहतवादी ...Read More