स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 9

by Pradnya Jadhav Matrubharti Verified in Marathi Love Stories

कम इन." आतून विराजने काम करता करताच उत्तर दिलं....मिष्टीने त्याच्या समोर ती फाइल ठेवली आणि तशीच उभी राहिली...... इतक्या वेळ काहीच कोणी बोललं नाही म्हणून विराजने त्याच लॅपटॉप मधून म्हणजेच कामातून डोक वर काढल आणि त्याच्या डेस्क समोर ...Read More