स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 11

by Pradnya Jadhav Matrubharti Verified in Marathi Love Stories

प्रत्येक वाक्याबरोबर त्याला ' तिची ' आठवण येत होती.त्याने तर तिच्यावर जिवापाड प्रेम केलं होत ना.....त्याच्या जिवापेक्षा त्याने तिला जपल होत पण तिने.....गाण्याच्या प्रत्येक शब्दाने त्याच्या हृदयावर वार होत होते पण त्याला आता त्यांची सवय होती......कारण जखम ही तशीच ...Read More