भेटली तू पुन्हा... - भाग 7

by Sam in Marathi Love Stories

अन्वीच्या हाती त्या मुलीचा फोटो लागला. आदीला त्या फोटोबद्दल विचारले असता त्याने टाळाटाळ केली त्यामुळे ती अपसेट झाली. तिच्या आवाजावरून ती हर्ट झाल्याचे जाणवले पण का ते अजून ही त्याला समजत नव्हते. "ओके" तो तिचा हात सोडत बोलला. तशी ...Read More