भेटली तू पुन्हा... - Novels
by Sam
in
Marathi Love Stories
थंडीचे दिवस होते अन तो सकाळी सकाळी सायकलिंग करत निघाला होता.... धुकं खूप होत, सकाळचे सात वाजून गेले होते पण अजून ही धुकं कमी झाले नव्हते....त्या धुक्यातूनच वाट काढत तो निघाला होता... थोड्या वेळाने पुढे जाऊन त्याने turn घेतला...अन ...Read Moreतरी धक्क्याने सायकल घेऊन तो खाली पडला...
आता थोडं धुकं कमी होत होतं....उन्हाची पिवळसर कोवळी किरणे चोहिकडे पडत होती...
आपण कसे पडलो म्हणून तो आजूबाजूला पाहू लागला....तर समोरच दुसऱ्या बाजूला एक मुलगी सायकल घेऊन पडलेली त्याला दिसली....
तो चिडला होता ... अन रागानेच तिच्याकडे जात होता...ती ही आता सायकल उभी करून स्वतःला सावरत होती...की त्याचा मागून आवाज आला...
"Excuse me miss..."तो थोडा रागातच बोलत होता...
कारण ती चुकीच्या side ने आली होती अस त्याला वाटत होतं...
अन त्याच्याकडे पाठ करून उभी असणारी ती....मागे वळली...अन तिला पाहून हा थबकला... कारण ती मुलगी
तीच होती जिला तो आठ महिन्यांपासून शोधत होता...
थंडीचे दिवस होते अन तो सकाळी सकाळी सायकलिंग करत निघाला होता.... धुकं खूप होत, सकाळचे सात वाजून गेले होते पण अजून ही धुकं कमी झाले नव्हते....त्या धुक्यातूनच वाट काढत तो निघाला होता... थोड्या वेळाने पुढे जाऊन त्याने turn घेतला...अन ...Read Moreतरी धक्क्याने सायकल घेऊन तो खाली पडला... आता थोडं धुकं कमी होत होतं....उन्हाची पिवळसर कोवळी किरणे चोहिकडे पडत होती... आपण कसे पडलो म्हणून तो आजूबाजूला पाहू लागला....तर समोरच दुसऱ्या बाजूला एक मुलगी सायकल घेऊन पडलेली त्याला दिसली.... तो चिडला होता ... अन रागानेच तिच्याकडे जात होता...ती ही आता सायकल उभी करून स्वतःला सावरत होती...की त्याचा मागून आवाज आला... "Excuse me
गोव्यातील एका आलिशान बंगल्यामध्ये ... "कुठे गेली ती?, दहा महिने झाले, अजून तुम्हाला ती भेटली नाही?" एक व्यक्ती रागात फोनवर बोलत होती. समोरून काही तर बोलाल गेलं. "ही तुम्ही कारण सांगणं बंद करा आधीssss, मी तुम्हाला काम करण्याचे पैसे ...Read Moreना की कारण सांगण्याचे." तो अजून ही रागात बोलत होता. "मला पुढच्या पंधरा दिवसांमध्ये ती माझ्या समोर पाहिजे, नाहीतर आय विल किल यु, गॉट इट." अन त्याने रागाने मोबाईल फरशीवर फेकला. तसा मोठा आवाज होऊन मोबाईलचे तुकडे झाले. लगेच एक नोकर येऊन फरशी साफ करू लागला. तो होता रु
" मुलांनो हळूहळू उतरा. आणि एकमेकांचा हात धरून दोघे दोघे रांगेत उभे राहा" अन्वी व मस्के मॅडम मुलांना बस मधून खाली उतरवत त्यांना इन्स्ट्रक्शन देत होत्या. म्हेत्रे व सावंत मॅडम पुढे मुलांना घेऊन जात होत्या. गोखले सर उगीचच अन्वी ...Read Moreमागे पुढे करत होते. "गोखले सर येताय ना?" पाटील सर येऊन आवाज देऊन पुढे गेले. "हो आलोच! तुम्ही चला पुढे मी आलोच" अस म्हणून त्यांनी पुढे जाणे टाळले. मागून मोरे शिपाई येत होता. "काय मोरे मागे कोणी राहील नाही ना?" गोखले सर मुद्दाम कारण काढून मागे थांबत होते. " सगळे गेले सर,
अन्वी लाजून तिथून पळून गेली, तर आदी तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत समाधानाने हसत होता. हसतच तो मागे फिरला तर समोर गोखले सर उभे होते. हे पाहून आदित्य दचकला व दोन पावले मागे गेला. हे पाहून तर गोखले सरांना जास्तच ...Read Moreआला ते रागाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत दोन पावले पुढे गेले. "ओ! सॉरी." अस म्हणून आदी तिथून निघत होता. "कोण आहेस तू?" गोखले सर रागाने व तिरस्काराने बोलले. " मी आदित्य, तुम्ही मला ओळखता का?" आदीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गोखले सर आपलाच प्रश्न विचारतात "काय करतोस तू?" "मी CA आहे, तुमचे काही काम आहे का माझ्याकडे" आदि चेहऱ्यावर स्मित
दोन तीन दिवस सुट्टी असल्याने साहिल घरी जाणार होता.आदित्य अनाथ असल्याने घरी भेटायला जावं अस कोणीही नव्हतं, त्यामुळे तो इथेच राहणार होता. साहिलने आदित्यला खूप वेळा सांगितले की माझ्या सोबत माझ्या घरी चल पण नाही. त्याला तर अन्वी सोबत ...Read Moreघालवायचा होता. कारण सरकारी सुट्टी असल्याने तिच्या स्कूलमध्ये ही सुट्टी असणार होती. तो मानातूनच खूप खुश झाला.सकाळी लवकरच साहिल ला सोडून तो मंदिराकडे गेला.मंदिरात जाण्याआधी त्याने अन्वीच्या आजोबांच्या दुकानावर नजर टाकली. त्याला तिथे अन्वी दिसली नाही. तसा त्याचा हिरमोड