रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 3

by MB (Official) Matrubharti Verified in Marathi Spiritual Stories

अध्याय 3 दुष्ट मंथरेचा कैकेयीवर प्रभाव ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामराज्याभिषेक निश्चितीमुळे इंद्रादिकास चिंता, त्या देवांची ब्रह्मदेवाला विनंती : श्रीरामराज्यभिषिंचन । तेणें इंद्रादिकां चिंता गहन ।समस्त देवीं मिळॊनि जाण । चतुरानन विनविला ॥१॥देव म्हणती ब्रह्मयासी । तुझें आश्वासन आम्हांसी ...Read More