भेटली तू पुन्हा... - भाग 8

by Sam in Marathi Love Stories

आदि साहिल सोबत बोलून कॉल ठेवतो, व फ्रेश होण्यासाठी जातो.अन्वी आदिला भेटून आल्यापासून शांत शांतच होती. आजीला हे जाणवत ही होतं, पण ती फक्त तिच्या हालचाली टिपत होती. आल्या आल्या तिने मोबाईल चार्ज करण्यासाठी लावला. आजोबा दुकानाकडे जाण्यासाठी तयार ...Read More