Sahaahi Janki v karli dripavarche Chache - 8 by Balkrishna Rane in Marathi Children Stories PDF

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 8

by Balkrishna Rane in Marathi Children Stories

शामने होडी नक्र बेटाच्या किनार्यावर लावली. त्या वेळी किनार्यावर त्यांची वाट बघत असलेला चांद घोडा आनंदाने खिंकाळला. तो आनंदाने जमीनीवर टापा आपटत आवाज काढू लागला. त्याने चंद्रावतीला ओळखले होते. असंख्य वेळा त्याने तिला आपल्या पाठिवर बसवून रपेट मारली होती.मुकी ...Read More