फादर्स डे, भजीचा बेत आणि हरवलेली अंगठी....

by Anuja Kulkarni in Marathi Magazine

दरवर्षी पाऊस पडायला लागला कि कांदा भजीचा बेत नित्यनेमानी चालू आहे. आधी आज्जी कांदा भजी करायची पण आता दोन तीन वर्ष ती जबाबदारी मी घेतलीये. ह्या वर्षी फादर्स डे च्या निम्मितानी भजीचा बेत ठरला... भजी मस्त झाली पण नंतर ...Read More