Paricha Birthday by Vrishali Gotkhindikar in Marathi Children Stories PDF

परीचा बर्थडे

by Vrishali Gotkhindikar Matrubharti Verified in Marathi Children Stories

घरातली एक लाडकी मुलगी सानू .तिचा वाढदिवस म्हणजे जणु एक समारंभ असतो आम्ही असतो त्याचे साक्षीदार आणि या छान प्रसंगाचे एक साधेसे वर्णन तुम्हाला नक्की सानू च्या घरी घेऊन जाईल