Prema, your color is new ... - 16 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | प्रेमा तुझा रंग नवा... - 16

प्रेमा तुझा रंग नवा... - 16

आरोही समोरचं दृश्य बघून जोरात ओरडते....


आरोही " नाही..."

पुढे....
समोर सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या होत्या , ब्लँकेट आणि उश्या पण इकडे तिकडे पसरलेल्या....तिच्या ओरडण्याने सोफ्यावर झोपलेला निखिल खाडकन जागा झाला बिचारा तिच्या ओरडण्याने घाबरलाना हो....निखिल छातीवर हात ठेवून " आरोही व्हॉट हॅपन इतकं ओरडायला काय झाल...."इतका वेळ आरोही च त्याच्याकडे लक्ष नव्हत ते त्याच्या बोलण्याने तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं....


आरोही अजुन शॉक होऊन ओरडतच " त... तुम्ही इथे..."


निखिल कानावर हात ठेवून " अग किती ओरडत आहेस हळू जरा कान गेले माझे..."


आरोही " कुठे गेले इथेच तर आहे तुमच्या चेहऱ्यावर..."


तिचं अस उत्तर ऐकून त्याने कपाळावर हात मारून घेतला...


निखिल " तुला कुठेही कधी पण मस्ती सुचते का..."


आरोही " हे मी तुम्हाला विचारायला पाहिजे..."


निखिल " मला का मी काय केलं आता..."


आरोही " तुम्ही इथे कसे काय आणि या वस्तू इकडे तिकडे कश्या पडल्या , या रूमची काय अवस्था कशी झाली आहे याचं उत्तर द्यायचं सोडून.... आणि कान गेले काय सांगताय कान कधी पाळतात का सॉरी चालतात का , पण एक मिनिट कान पळेल किंवा चालेल याच काय देणं घेणं ते त्यांची इच्छा त्यांना पळायचं असतील तर पळतील नाही तर चालतील..."निखिल तर तिचं अस बोलण ऐकून ब्लँक झाला...

नंतर भानावर येत वैतागून " अरे देवा ( कपाळावर हात मारत ) अग ये बाई तू काय बोलतेय तुला तरी समजतंय का , कान कुठून चालायला लागले... तुझी रात्रीची अजुन उतरली नाही का...."


आरोही न समजून " उतरली नाही म्हणजे..."


निखिल " उतरली नाही म्हणजे काल रात्री तुम्ही ड्रिंक घेऊन जो धिंगाणा केला ना त्याच हे दृश्य जे तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे आता..."आरोही " व्हॉट 😳 ? , मी ड्रिंक नो... मी ड्रिंक वैगरे नाही करत हो..."


निखिल " मग काय तुझ्या भुताने घेतली होती का काल ?..."


आरोही " मग मी कसं मान्य करू की काल मी ड्रिंक घेतली ते..."


निखिल " अच्छा , थांब दाखवतो तुला..."निखिल उठून आरोही च्या बाजूला येऊन बसला... पण आरोही तो तिच्या बाजूला येऊन बसला तस तिचं हृदय धडधडायला लागलं , तिलाच समजत नव्हतं की अस का होतंय ती विचार करू लागली... नंतर ती निखिल च्या आवाजाने भानावर आली...


निखिल " आरोही , लक्ष कुठे आहे..."


आरोही " कुठे नाही तुम्ही सांगा..."


निखिल " हा , हे बघ... ( त्याने आपला फोन तिच्या समोर धरला त्यात काल तिने जे पराक्रम केले एक व्हिडिओ होता...)....."


आरोही तो व्हिडिओ बघून शॉक च झाली आणि लाजून तिने मान खाली घातली....


निखिल " आता बोल , गप्प का..."


आरोही " सॉरी... ते...मी... म... म... "


निखिल " रिलॅक्स.... घाबरु नको... इट्स ओके 😊...."
आरोही " सॉरी... मला वाटल ते कॉल्ड ड्रिंक म्हणून... मला समजल नाही की ते ड्रिंक आहे..."


निखिल " सॉरी नको बोलू इट्स ओके नो प्रोब्लेम ओके 😊...."आरोही " ओके 😊... "


निखिल " तू पूर्ण गाण्याची वाटच लावली... आशिक च्या जागी फ्रेंड हे मस्त होत हा 😂😂😂😂.... "


आरोही " मग मी आशिक कस बोलू शकते... तुम्ही फ्रेंड आहात ना..."


निखिल " हा , वो तो है... हं तू फ्रेश हो कॉफी येईल तुझ डोक दुखत असेल , तोपर्यंत मी हा पसारा आवरतो..."


आरोही सामान उचलत " नको , मी आवरते तुम्ही जा फ्रेश व्हा..."


निखिल पण सामान उचलत " मी करतो मदत..."


आरोही त्याच्या हतातल सामान घेत " नको मी करते ना साफ..."


निखिल थोड ओरडत " आरोही 🤨...."


आरोही नाईलाजाने " ठीक आहे करा..."


निखिल " गूड 😊...."

थोड्यावेळाने त्यांचं आवरून झाल....

आरोही फ्रेश व्हायला गेली आणि निखिल पण आपल्या रूम मध्ये फ्रेश व्हायला गेला...


आरोही फ्रेश होऊन आली तोपर्यंत तिची कॉफी पण आलेली....


आरोही कॉफी पित विचार करत " आरु काय केलं तू ड्रिंक घेतली ओह गॉड... अस कस लक्ष नव्हत तुझ कॉल्ड ड्रिंक च्या जागी ड्रिंक 😩... ड्रिंक तर घेतली वरून काय काय केलस कसं वाटत निखिल सरांना , मला तर कसं तरी वाटत आहे... पण ते एका मुलीशी बोलत होते तेव्हा मला इतका का राग येत होता आणि जेव्हा ते जवळ असतात तर हृदय जास्तच धडधडत , त्यांनी घेतलेली काळजी मला तर आणखी छान वाटत अशी काळजी कोणी घेतलेली च नाही जे निखिल सर घेतात.... काय होतंय मला काहीच समजत नाही.... खरच त्यांच्यावर प्रेम झाल आहे का मला , नो आरोही काय विचार करत आहेस ते कुठे मी कुठे... ते फक्त फ्रेंड मानतात तुला , ते माझ्यावर प्रेम करण अशक्य..."ती विचार करत असताना च कॉल च्या आवाजाने भानावर येते... आणि मोबाईल हातात घेऊन कोणाचा कॉल आहे बघते तर निखिल चा होता....


आरोही कॉल उचलत " हॅलो..."


निखिल " झाली का फ्रेश...आणि डोकं दुखतय का..."


आरोही " हो झाले फ्रेश आताच कॉफी पिऊन झाली आणि डोकं पण बर आहे..."


निखिल " ओके... तर आज कुठे नाही जायचं सो आपण हॉटेल च्या इथे गार्डन आहे तिथे जाऊ , थोड रिलॅक्स वाटेल..."


आरोही " हो चालेल येते मी पाच मिनिटात... हं तुम्ही कुठे आहात...."


निखिल " मी आहे खाली गेटच्या इथे , तू आरामात ये घाई नको करू... आय एम वेटींग...."


आरोही " हो..."


निखिल " ओके..."

आरोही शी बोलून निखिल ने फोन ठेवून दिला...


निखिल मनातच " मला काय होतंय मी इतका का ओढला जातोय आरोही कडे... एन्जॉय करत असताना तिच्या चेहऱ्यावर समाधानच हसू , तिची काळजी घेणे , हक्काने मस्ती करणे , तिचा निर्मळ चेहरा पाहून तर माझं हृदय धडधडायला लागत... खर हे आकर्षण आहे की प्रेम काही समजत नाही , यार निखिल काय होतंय तुला... जर खर प्रेम असेल तर तिला पण असच वाटत असेल का , ओह गॉड निखिल हं...."निखिल मनात विचार करत असताना एका आवाजाने भानावर आला....

समोर बघितल तर आरोही आणि तिला बघून तो तिच्याकडे एकटक बघत होता...

अरोहिने ब्लॅक हाल्फ सिल्वेज ची कुर्ती घातलेला जो तिच्या गोऱ्या शरीरावर खुलून दिसत होत आणि ब्लॅक करलचा पायजमा , एका साईड ने ओढणी घेतलेली... केस अर्धे क्लचर करून मोकळे सोडले होते , ओठांना पिंक बेबी लिपस्टिक आणि चेहऱ्यावर हलका मेक अप...

या सौंदर्यात ती एकदम परी सारखी दिसत होती आणि निखिल तिला या सौंदर्यात भान हरपून पाहत होता....
त्याच्या अश्या बघण्याने तिला खूप लाजल्यासारख होत होते.... नंतर नॉर्मल होऊन त्याला आवाज देते...


आरोही गोड आवाजात " निखिल सर..."


तिने आवाज दिला तरीही तो तिला एकटक बघत होता...

आरोही परत हलवत आवाज देत " निखिल सर..."


तिच्या हलवण्याने तो भानावर येतो...

आणि आपण आता काय केलं हे लक्षात येताच ओशाळून " सॉरी... क.... काही म्हणालीस का ?….."


आरोही हसतच " मी म्हंटल जायचं का..."


निखिल " ह... हो... हो... चल..."


आरोही " 😊 "


निखिल पुढे चालत मनात " यार निखिल काय करत होतास तिला काय वाटल असेल... हं..."


आरोही पण त्याच्या मागे मागे गेली...
थोड्यावेळाने ते गार्डन मध्ये पोहोचले आणि एक बँच पकडुन तिथे बसले... त्या दोघांमध्ये शांतता कोणीच काही बोलत नव्हत... शेवटी निखिल नेच बोलायला सुरुवात केली...निखिल शांतता भंग करत " किती छान वातावरण आहे ना..."


आरोही आसपास बघतच " हो खूप छान आहे..."


निखिल " 😊 "


आरोही " हम , निखिल सर खूप थँक्यू तुमच्यामुळे मी काश्मीर बघितल आणि एन्जॉय पण करू शकले.... "


निखिल " फ्रेंड्स मध्ये थँक्यू , सॉरी नसत अस मी ऐकलं आहे..."


आरोही " सॉरी... "


निखिल " 🙄..."


आरोही " ओके नाही बोलणार..."

निखिल " गूड..."


आरोही " पण तरीही तुमच्या मुळे खूप छान वाटल..."


निखिल "😊... आरोही एक विचारायचं होतं तुला..."


आरोही " माहीत आहे सर तुम्हाला काय विचारायचं आहे... हेच की मी आश्रमात का राहते...."


निखिल " हो , पण सॉरी वाईट नको वाटून घेऊ... जेव्हा तुला सांगायचं असेल तेव्हा सांग मी फोर्स नाही करणार..."


आरोही " तुम्ही सॉरी नका बोलू इट्स ओके... तुम्ही फ्रेंड आहात तो हक्क आहे तुम्हाला तुम्ही विचारू शकता... तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी आश्रमात का राहते, ऐका...."
आरोही पुढे काही बोलणार तर तिच्या समोर कोणी तरी मोबाईल पकडला आणि त्यात एक फोटो बघून ती जोरात किंचाळली.... आणि निखिल च्या खांद्याला गच्च डोळे मिटून जोरात पकडलं...आरोही " हा 😵😨.... "


ती कशाला घाबरली म्हणून त्याने त्या मोबाईल मध्ये बघितल आणि समोरच्या व्यक्तीला आणि तिच्या सोबत अजुन एक व्यक्तीला प्रश्नार्थक नजरेने बघत राहिला....


आरोही घाबरली म्हणून समोरचे दोन व्यक्ती जोरजोरात हसू लागले...

आरोही ला त्या व्यक्तीचं हसण ओळखीचं वाटल म्हणून तिने हळुच मान वर करुन समोर बघितल...

आणि त्यांना बघून रागातच " तुम्ही दोघी , तुम्हाला ना सोडणार नाही थांबा..."


आरोही उठून त्यांच्या पाठी त्यांना मारायला गेली आणि त्या दोघी तिला अस रागात बघून कधीच पळून गेलेल्या....


शेवटी आरोही ने त्या दोघींना चांगलं चोपून निखिल जिथे उभा होता तिथे आले....


निखिल अजूनही प्रश्नार्थक नजरेने त्यांना पाहत होता... आरोही ला समजल तस तिने त्या दोघींची ओळख करून दिली....


आरोही " सर या दोघी माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी , या दोघी पहिलीपासून च सोबत आहेत... मी तीसरीला यांच्या शाळेत आली तेव्हा आमची ओळखं झाली , तेव्हा पासून सोबत आहोत... ( आरोही त्या दोघींकडे बघत ) ही भाग्यश्री आणि ही आरती , या दोघीं बद्दल विचारायचं तर या अश्या आहेत कधी काय करतील सांगता नाही येत , मला या दोघींना सांभाळता सांभाळता नाकी नऊ येत कधी कधी... "


निखिल दोघींना हसतच " हाय..."


आरती आणि भाग्यश्री एकत्र " हॅलो..."


आरोही " तुम्ही दोघी सांगा इथे कश्या..."


आरती " तुला माहीत आहे माझी इच्छा होती की काश्मीर ला पार्लर ओपन करायचं सो तेच माझी इच्छा पूर्ण झाली इथेच काही अंतरावर माझं पार्लर आहे आणि भाग्यश्री माझी असिस्टंट आहे..."


आरोही " ओहह... मग मला नाही सांगितलं मी तुमची कोणी नाही का...😥"


भाग्यश्री " अग माझं बेबी ते आम्ही सांगणार होतो , पण मॅडम तुम्ही फोन उचलणार तरच ना... आणि आम्हाला इथे येवून एक आठवडा झाला आहे आताच आलो आहोत... आज कंटाळा येत होता आरूला म्हंटल फिरून येऊ मग इथे गार्डन ला आलो... नंतर आम्हाला तू दिसली आणि मस्ती सुचली..."


आरोही " वाटलच मला तुमच्याशिवाय अशी मस्ती कोण नाही करणार... आणि हे असल फोटो कोण दाखवत घाबरले ना मी..."


भाग्यश्री " मी दाखवते आणि ते भुताच फोटो आहे यात घाबरण्यासारख काय आहे..."


आरोही " ते किती चित्रविचित्र असत कोण नाही घाबरणार..."


आरती " ओके मग आपण तिचं मेक अप करू मग ती छान दिसेल 🤭..."


आरोही " काहीही आता कुठे भूत भेटणार आहे..."


भाग्यश्री " भेटल हे बघ मी फोन पण केला..."


आरोही " काय ? तुम्ही दोघं वेड्या झाला आहात का... "


निखिल " ते तुझ्यासोबत राहून वेड्या झाल्या आहेत 😆 काय बरोबर ना..."


भाग्यश्री आणि आरती एक साथ " हो बरोबर..."


आरोही निखिल कडे 🤨 असा वाला लूक देत " काहीही..."


भाग्यश्री " हे आवाज नका करू उचलला बघ फोन , मी स्पीकर वर ठेवते...."


आरती " हा..."


पलिकडच्या व्यक्तीने उचलल्या वर भाग्यश्री " हॅलो भुतनी..."


भूत विचित्र आवाज काढत " काय म्हणालीस मी भुतनी दिसते का कशावरून..."


भाग्यश्री फोन वर हात ठेवून बाजूला करत तिघांकडे बघत " मी किती वेळा सांगू भुताला भूत च म्हणतात ते..."


आरती " ते जाऊदे तू बोल आधी..."


भाग्यश्री " हो... नंतर भेटू दे बघते हिला..."


आरोही ने तर डोक्यावरचं हात मारून घेतला... आणि निखिल या दोघींचा इंनोसेंट पणा बघून त्याला खूपच हसू येत होत...


भाग्यश्री परत हात बाजूला घेऊन भुतला " सॉरी चुकल , मी यासाठी फोन केला होता की तुम्हाला आमच्या कडून मेक अप ची अपॉइंटमेंट घ्यायला आवडेल का..."


भूत विचार करून " हो चालेल मी ॲड्रेस पाठवते त्या जागेवर या..."


भाग्यश्री " हो..."


भाग्यश्री बोलून फोन कट करते....


आरती " चला जाऊया आता च बोलावलं आहे तिने..."


भाग्यश्री " हो , चला..."


आरोही " हे , मी नाही येणार तुम्ही जा..."


निखिल " अग चल ते घेऊन जात आहे तर जाऊ..."


आरोही " सर तुम्ही पण..."


निखिल " हो..."


भाग्यश्री आरोही ला खेचत च " चल काही नाही होत..."

थोड्या वेळाने ते एका बंगल्यावर पोहोचतात....

तो बंगला खूप वर्षांनी बंद होता तिथे कोणी येत जात नव्हत...

त्या चौघांनी बंगल्यात एन्ट्री केली...

तेवढ्यात समोरून विचित्र चेहरा असलेली एक बाई त्यांच्या समोर येऊन उभी राहिली , तिला बघून आरोही ने घाबरून निखिल चा हात घट्ट पकडला...

तिला घाबरलेले बघून निखिल " रिलॅक्स काही नाही होणार... मी आहे..."


ती बाई " कोण मेक अप करणार आहे... "


आरती एक्साईटमेंट मध्ये " मी... "


बाई " ओके चला मग लवकर लवकर करा..."


आरती " हो..."


ते सगळे तिच्या बेडरूम मध्ये गेले...


लगेच आरती ने मेक करायला सुरुवात केली...

आरती ने मेक अप करायला हात घेतला तेवढ्यात भाग्यश्री बोलली...

भाग्यश्री " मिसेस भुतनी..."

भाग्यश्री ने अस नाव घेतल्यावर तिने तशीच बसून मान गोल फिरवून तिच्या कडे रागात बघू लागली...

भाग्यश्री " तुम्हाला मान पण फिरवता येते का पण काय आहे ना अस बॅक साईड छान नाही दिसणार , बॅक साईड ने मेक अप केला की तुम्ही जोकर दिसणार हो कसं वाटेल ते ईईईई इमॅजिन करूनच मला असू येतंय मला वाटल तुम्हाला फक्त हे किडलेले दात दाखवता येते , हा किडलेल्या दातावरून आठवलं तुम्ही ब्रश वैगरे नाही करत का... पण ब्रश करून काय फायदा तुमचा सगळ्य दातावर काळे खड्डे पडले आहेत... पण डोन्ट वरी त्याचा उपाय आहे माझ्याकडे त्यावर आपण चुना लावू नाही तर मेक मधला सफेद कलर त्यावर फिरवू ओके..."आरती ला काही वाटल नाही तिला माहित होते ती त्या भुताला वठणीवर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही...


त्या भूतनी ला तिचा राग आला होता तिने तोंडातून रक्त काढून भाग्यश्री ला घाबरवण्याचा प्रयत्न केला...


इकडे आरती , आरोही आणि निखिल ला भाग्यश्री च बोलण ऐकून खूपच हसू येत होतं तिने कसं बस हसण कंट्रोल केलं कारण हसल तर आपलं काही खर नाही...त्या तिघांनी हसू कंट्रोल करून भाग्यश्री आणि त्या भूतनी च भांडण एन्जॉय करत होते...

भूतनी ने तोंडातून रक्त काढल्याबारोबर च भाग्यश्री ओरडली...

भाग्यश्री " हे तुम्ही आमची लिपस्टिक खाल्लीस हिम्मत कशी झाली तुमची लिपस्टिक ला हात लावायची , तुम्हाला माहीत आहे का त्याची किंमत किती आहे... किती कष्टाने आणली होती लिपस्टिक , पण या जोकरिने खाऊन तिची वाट लावली बिचारी लिपस्टिक कसं वाटल असेल तिला... आता तिचं शोक कसं करायचं आपल्याकडे नामोनिशाण पण नसेल या जोकरिन मुळे... तुम्हाला इतकीच खायची हौस होती तर स्वतः ची खायची आमची का खात बसली...."


आरती " हे भाग्य बेबी रडू नको आपण हिला पोलीस स्टेशन ला देऊ... आणि न्यूज मध्ये सांगू ह्या जोकरीने साध्या सरळ , निर्मळ , सोज्वळ , स्वाभिमानी लिपस्टिक चा खून केला ओके..."

भाग्यश्री " ओके..."


पण इथे या दोघींचं बोलण ऐकून त्या भूतनी ने एकदम बेक्कार अवतार घेतला...


आणि ते बघून आणखी पुढे काही व्हायच्या आत ते बंगल्याबाहेर पळून गेले....
थोड्यावेळाने ते एका कॉफी शॉप मध्ये आले...

चौघांनी कॉफी घेत गप्पा मारत बसले...

आरोही आपल हसू आवरत " तुम्ही दोघी काही बदलणार नाही आहे तश्याच आहात... कसं त्या भूतनी चा चेहरा लालबडक झालेला... आणि आता तर भीती पण निघून गेली...."


निखिल " हो खरच तिचा चेहरा तर बघण्यासारखा होता..."


आरती " हो , पण नुकसान झाल ना... जाऊ दे आपल्या भाग्य साठी सोडून देते..."

भाग्यश्री " लव्ह यू आरु 😘😘😘...."

आरती " 😘😘😘 "


भाग्यश्री " इसी बात पर एक गाणं म्हण ना आरोही..."

आरोही " हे नाही हा..."

आरती " प्लीज..."

भाग्यश्री " माझ्यासाठी..."


निखिल " आरोही ते एवढं फोर्स करत आहे ते म्हण ना..."


आरोही " ओके , पण मला यात साथ द्यायची सगळ्यांनी... "

आरती , भाग्यश्री आणि निखिल एकत्र " ओके..."


आरोही :
ख्वाबों खयालो ख्वाइशों को चेहरा मिला
ख्वाबों खयालो ख्वाइशों को चेहरा मिला
मेरे होने का मतलब मिला
कोई मिल गया
कोई मिल गया
भाग्यश्री आणि आरती एक साथ :
हां कौन मिल गया
आरोही :
कोई मिल गया
निखिल :
हो हो हो हो हो हो हो हो
आरोही :
ओ हो हो हो हो हो हो
ओ हो हो
निखिल :
यूं तो हम तुम मिलने को मिलते रहे
यूं तो हम तुम मिलने को मिलते रहे
पर क्यूं आज ऐसा लगा
कोई मिल गया
कोई मिल गया
भाग्यश्री आणि आरती :
हां कौन मिल गया
निखिल :
कोई मिल गया
आरोही :
मुझसे मिलकर क्या होता हैं
ये बतलाओ ना
ये बतलाओ ना
निखिल :
बात है हम कानों में कहेंगे
पास में आओ ना
पास में आओ ना
आरोही :
जो बात तुम कहोगे
वो बात मै भी मानू
ये पास में आने की
में बात नहीं मानू
निखिल :
सुनो ना सुनो ना सुनो ना
यूं तो बाते करने को करते रहे
पर क्यूं आज ऐसा लगा
कोई मिल गया
कोई मिल गया
भाग्यश्री आणि आरती :
हां कौन मिल गया
निखिल :
आकर मेरे पास में तुम तो
जाकर भी हो पास
जाकर भी हो पास
आरोही :
इस एहसास के जैसा कोई
और नहीं एहसास
और नहीं एहसास
निखिल :
ये जो भी हो रहा
क्यूं जानता नहीं में
अपने ही दिल की बाते
पहचानता नहीं में
आरोही :
पहचानो पहचानो पहचानो
दिल तो अपना पहले भी धड़का किया
पर क्यूं आज ऐसा लगा
कोई मिल गया
कोई मिल गया
भाग्यश्री आणि आरती :
हां कौन मिल गया
आरोही :
कोई मिल गया
निखिल :
ख्वाबों खयालो ख्वाइशों को चेहरा मिला
आरोही :
पर क्यूं आज ऐसा लगा
निखिल :
कोई मिल गया
आरोही :
कोई मिल गयाभाग्यश्री " वा किती मस्त वाटतं आहे... आरोही तुझ्या आवाजात जादू आहे यार..."


आरोही " काहीही..."


आरती " खर बोलतेय भाग्य..."


निखिल " हो आरोही खरय..."


आरोही " थँक्यू..."


भाग्यश्री " चलो आता आम्ही जातो खूप लेट झाल आहे... "


आरती " हो , चल आरोही आम्ही जातो..."


आरोही " थांबा तुमच्या साठी हे ( दोघींच्या हातात देत ) गिफ्ट..."


भाग्यश्री " अग याची काय गरज होती..."


आरती " हो..."


आरोही " माझ्यासाठी घ्या प्लीज..."


भाग्यश्री आणि आरती " ओके..."


आरती " चला जातो आम्ही बाय आरु... बाय निखिल..."


निखिल आणि आरोही " बाय..."


भाग्यश्री आणि आरती गेल्यावर हे दोघं हॉटेल मध्ये जातात...

जास्त थकल्यामुळे दोघंही झोपी जातात....
दुसऱ्या दिवशी दुपारी....निखिल ओरडतच " नो...."


क्रमशः

©भाग्यश्री परब


भुताचा सीन एंटरटेमेंट म्हणून लिहिला पूर्ण काल्पनिक आहे...
😊 Stay tuned 😊
😍 Stay happy 😍
🤗 Take care 🤗

Rate & Review

Usha

Usha 2 years ago

I M

I M 2 years ago