Manrjun - 1 in Marathi Love Stories by Kalika Manchekar books and stories PDF | मनर्जून : प्रीत अनोख्या नात्याची त्यात बहरलेल्या प्रेमाची....? - 1

Featured Books
Categories
Share

मनर्जून : प्रीत अनोख्या नात्याची त्यात बहरलेल्या प्रेमाची....? - 1

पिल्लू ए बच्चा उठ राजा आज कॉलेज चा पहिला दिवस आहे ना पिलल्या 😘😘.. आई


आई खोलीत येत बोलली


आई अग 5 मिनीट झोपूदे ना 😣😣.. ती तिने आई ला बेड वर बसवलं आणि आई च्या मांडीवर डोक ठेऊन ती बोलली..


आई प्रेमाने तिच्या केसातून हात फिरवत होती आणि तिच्या कपाळावर किस करून बोलली


अग राजा उठ ना बघ किती वाजले 7.45 होऊन गेले तुझे अलार्म पण तुला उठवून उठवून थकून गेले बघ बंद झाले ते 8.00 वाजले उठ ना राजा आता थोड्याच वेळात वैशू येईल बघ तुला बोलवायला..


(आता तुम्ही म्हणाल ही वैशू कोण तर ही आपल्या हिरोइन ची बेस्टटेस्ट फ्रेंड एकदम जिवलग मैत्रिणी लहानपनी पासून एकत्र वैशू म्हणजे च वैशाली पडाळकर.. सध्या फक्त नाव जाणून घेऊया तिच बाकी चा बायो डेटा आपण नंतर बघू..)


तुम्हाला तर कळलच असेल हा तुमच्या माझ्या घरात रोज सकाळी होणार सीन अर्थात येवढा गोड तो नसतो पण इथे स्टोरी मध्ये सगळं चालत 😛😛


तशी ती उठून बसली आई ने तिच्या चेहर्‍यावरून मायेने हात फिरवला आणि तिला अंघोळीला पाठवल आणि त्या नाष्टा वाढायला खाली निघून गेल्या


ती 15 मिनीट मध्ये तयार होऊन खाली आली आणि आधी आजी आजोबांच्या मग मोठ्या काका काकूंच्या आई बाबांच्या छोट्या दोन्ही काका काकूंच्या पाया पडली.. मग सगळ्यांन सोबत नाष्टा करायला बसली..


नाष्टा करत असताना च वैशू घरी आली तिला बोलवायला.. तिने पाहिल तर हॉल मध्ये कोणी ही नव्हता मग ती सगळे जिथे बसले आहेत तिथे म्हणजेच डायनिंग टेबल जवळ आली तिने पाहिल तर सगळे तिथे च नाष्टा करत बसले होते..


तिने पहिलं येऊन आजी आजोबांच्या पाया पडली


वैशू :- अरे वाह आज सगळे एकत्र च नाष्टा करायला बसले आहेत वाटतं


राज :- नाही अग अर्धे च बसले आहेत बाकी चे टाईमपास करतायत😁😁.. तो हसत बोलला


वैशू :- मी ते च म्हंटल आजुन तू बोलला कसा नाहीस तुझा एकझ्याकटली (exactly) प्रॉब्लेम काय आहे मी बोलले की बरोबर मला च मधे तोडायच असत नाहीतर मलाच काही ना काही बोलायच असत टोमणे मारायचे असतात गप्प खातो आहेस ते खा ना😒😒.. ती तोंड वाकडं करत बोलली


राज :- अग मंद आता इथे सगळे दिसतायत म्हणजे सगळेच बसले आहेत ना दिसत नाही का देवाने डोळे दिले आहेत ना 😏😏..


वैशू :- हो मला देवाने डोळे दिलेच आहेत आणि मला क्लीअर दिसत पण आहे आणि माकडा अरे अशी पद्धत असते रे विचारायची 🙄🙄..


राज :- हो का मग मला का नाही माहित ही पद्धत ... तो एक भुवई उडवून बोलला 🤨🤨..


वैशू:- तुला माहिती असायला तुला मराठी यायला पाहीजे ना एकतर आधी च आपला आणि मराठी चा छत्तीस चा आकडा आणि मला विचारतो 😒😒


राज :- ओय तू माझं मराठी कशाला काढतेस स्वतः च बघ माझ्या बदल बोलतेय Huhhhh😒😒..


वैशू :- ये गप कॉन्व्हेंट स्कूल कुठला मला शिकवतोय 😒😒


राज :- .....


राज ने तिला उत्तर द्यायला तोंड उघडलं होतं च की मोठी काकू मधे बोलली


मोठी काकू :- अरे ए बस किती भांडताय काय वेळ काळ बघा की जरा सकाळ सकाळी भांडायला लागलात ते


राज :- ती भांडते आहे
वैशू :- तो भांडतो आहे


दोघ एकत्र च बोलले तसं सगळ्यांनी डोक्याला च हात मारला 🤦🏻‍♀️🤦🏻‍♂️


(हो माहिती आहे डोक्याला हात लावतात पण तुम्ही आता ह्यां दोघांच भांडण बघितलं ना कसे भांडतायत ते म्हणून ह्यांनी डोक्याला हात मारला i know खूप बकवास लॉजिक आहे पण घ्या आता समजून hehehe😅😂)


राज/वैशू :- अय काॅपीकॅट 😒😒


परत दोघं एकत्र बोलले तस दोघांनी एक दुसर्‍या कडे पाहिल आणि तोंड वाकडं केलं कस व्हायचं ह्यांच 🤦🏻‍♀️🤦🏻‍♂️..


आई :- देवा कस होणार ह्यांच.. त्या वरती बघत बोलल्या 😐😐


स्मिथ :- ए काकू (आई नी मोठी काकू ला उद्देशून ) कशाला थांबवताय ह्यांच भांडण भांडू दे की मस्त सकाळी नाष्टा करताना टॉम & जेरी शो बघायला मिळतो आहे फ्री entertainment होतो आहे तर.... 😂😂😂😂


ती :- हो आई कशाला थांबवलस भाई बरोबर बोलतोय.. 😆😆


वैशू आणि राज ने एक दुसर्‍या कडे पहिल


वैशू:- भाई काही पण काय बोलतो इथे तुमच्या entertainment साठी आम्ही भांडतो 🧐🤨..


राज :- हा बघ ना इथे आम्ही आमच आमच भांडतोय तुमच मधेच काही तरी वेगळंच 🙄😒..


वैशू :- बरोबर बोललास राज आणि आम्ही काय टॉम & जेरी काय थांब तुम्हा दोघांना दाखवतो 😤😤


राज :- हो वैशू दाखवू च ह्यांना 😤😤


स्मिथ :- ए काकू आता बोलना मगाशी तर ह्यांना शांत करत होतीस आता कर ना नाहीतर हे दोघं मिळून माझा अकाऊंट balance 0 करतील 😨😨😰😰


(तुम्ही म्हणाल 0 balance तर काय आहे ना हे दोघं त्याच एटीएम कार्ड घेऊन पूर्ण मॉल हिंडतात फक्त हिंडत नाही तर सोबत खरेदी पण सुरुच असते आणि नंतर शेवटला फूड सेक्शन ला जाऊन पेट पूजा करतात आणि मग घरी येतात ह्या सगळ्याला ह्यांच्या भाषेत बघण म्हणतात 🤦🏻‍♀️😂)


ती :- बरं झालं भाई तुझ्या सोबत असच झालं पाहिजे 😂😂


वैशू :- ओ मैडम तुम्ही कुठे हवेत त्याला चिडवताय तुम्हाला ही आम्ही दोघ बघून घेऊच 😈😈


ती :- ये आई कर ना ह्यांना गप नाहीतर हे लोक माझी ही पर्स खाली करतील .😨😰


आई :- का आता का तुम्हाला तर शो एंजॉय करायचा होता ना काय बोललात हा फ्री entertainment ना घ्या मग करा एन्जॉय 😂😂


स्मिथ/ती :- प्लीज 🥺🥺.. एकदम क्यूट वाला चेहरा करून तो असतोना ज्याने सगळेच पिघळतात तो वाला चेहरा अहो मासूम वाला फेस 😂😂


आई :- बर बर थांबा


वैशू/राज :- काकू..


आई :- बर वैशू राज दोघांनी सोडून द्या हा विषय आज च्या दिवस सोडून द्या त्यांना.. त्या पण एकदम क्यूट फेस करून बोलल्या


राज /वैशू :- 🤦🏻‍♀️🤦🏻‍♂️


दोघांनी एकत्र च डोक्याला हात मारला


सगळे :- 😂😂


आई :- बर वैशू खूप झाली भांडण आणि टाईमपास चल आता ये आणि नाष्टा करायला बस.. त्या खुर्ची कडे बोट दाखवत बोलतात


वैशू :- अग नको काकू मी आता नाष्टा करूनच आली आहे


आई :- हा मग काय झाल आता परत बस आमच्या सोबत चल ये बस


वैशू :- अग काकू पण


छोटी काकू :- वैशू पण बिन काही नाही गप चूप बस नाष्टा करायला.. त्यांनी ऑरडच सोडली


ती हो नाय करता करता बसली च नाष्टा करायला ती बिचारी तरी काय करणार आता हे लोक ऐकणार्‍यातले थोडी च आहेत 😂😂 आणि जेव्हा राज ने तिला डिवचलं असेल तेव्हा तर 🤣🤣 चला बघूया


राज :- ये दिवटे बस ना गप नाष्टा करायला उगाच अशी उभी राहून आमच्या कडे बघितलस तर नंतर पोटात दुखायचा आमच्या सगळ्यांच्या


वैशू :- ये कार्ट्या तुला मध्ये बोललंच पाहिजे का अरे हा बरोबर तू मधे बोलला नाहीस तर तुझ्या घश्याखाली घास नाही उतरणार ना😒😒.. ती तोंड वाकडं करत बोलली


आई :- अरे ए तुम्ही दोन मिनीट पण शांत नाही राहू शकत का लगेच काय भांडायला सुरवात करता


वैशू :- काकू ह्याने सुरवात केली😤.. ती गाल फुगवून बोलली


राज :- अरे माझा फुगा फुगला 😗😚.. तिला चिडवत तो बोलला


वैशू :- काकू बघ 😤


आई :- बर आता सोड ते ये बस इथे नाष्टा करायला


वैशू :- हो काकू दे नाष्टा नाहीतर ह्याच्या पोटात दुखेल ना huhhh 😒😒


नंतर नाष्टा झाल्या वर सगळे आप आपल्या कामाला गेले छोटे कॉलेजला तर मोठी मंडळी ऑफिसला


इथे ती आणि वैशू बाहेर आल्या आणि तिनी तिची धन्नो काढली (तुम्ही सगळे तर खूप च हुशार आहात अगदी माझ्या सारखेच😜😁😎😎 तर तुम्ही सगळ्यांनी बरोबर ओळखच असेल की ही धन्नो कोण तर हो तुम्ही बरोबर ओळखलय ही धन्नो म्हणजे आपल्या ती ची ब्लॅक 🖤 & व्हाइट 🤍 कलर च कॉम्बिनेशन असलेली स्कूटर ) आणि त्या निघाला कॉलेजलाक्रमशः


Hey guyss i know सद्ध्या खूप confusion आहे पण ट्रस्ट मी पार्ट्स जसे येतील तस एक एक character clear होत जाईल.. तो पर्यंत enjoy