QUALIFICATION -M.COM CAIIB MANAGER BANK OF MAHARSHTRA मी कोल्हापूर येथे राहते कविता करणे लिखाण करणे हे माझे छंद आहेत . मी चारोळ्या पण करते ज्याचा एक संग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गा वर आहे माझ्या कविता मराठी व हिंदी भाषेत आहेत काही इंग्रजी भाषेत पण आहेत कोल्हापूर येथील करवीर नगर वाचन मंदिर यांचे कडून उत्तम कवियित्री म्हणुन सत्कार झाला आहे आकाशवाणी वरून पण माझे लेखन प्रसारित झाले आहे . मागील वर्षी माझा “गाज “ हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे .

    • (14)
    • 999
    • 1.2k
    • 1k
    • 1k
    • 1.5k
    • 1.6k
    • 1.5k
    • 1.6k
    • 1.3k
    • 1.4k