नमस्कार, मी सूरज काशिनाथ गाताडे. लिखाण अगदी 12 वर्षांचा असल्यापासून करतोय, पण त्याचे लोकार्पण सर्वप्रथम 2017 ला केले. वाचकांना कथा आवडू लागल्या व त्यामुळे मग लिहिण्याचा आत्मविश्वास बळावला. आणि यात मातृभारतीचा मोठा हात आहे. नवलेखकांना विनामूल्य हे व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिले म्हणूनच माझ्यासारखे व माझ्याहून देखील सरस असे अनेक लेखक आपल्या सृजन कलाकृती लोकांसमोर ठेवू शकले. त्याबद्दल मातृभारतीला मनःपूर्वक धन्यवाद आणि वाचकांचे देखील अनेकविध आभार...

  • 3.7k
  • 4.7k
  • (41)
  • 7.2k
  • (22)
  • 6.2k
  • (22)
  • 6.4k
  • (18)
  • 6k
  • (20)
  • 7.7k
  • (18)
  • 7k
  • (12)
  • 7k
  • (17)
  • 7.6k