अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 4

by Suraj Gatade in Marathi Novel Episodes

फ्यू मोअर डेथ्स् मध्यरात्री कधी तरी विरेन मरण पावला होता. आता हे प्रकरण जास्तच चिघळत जात होते. म्हणून मग कार्तिकने निर्णय घेतला, की विरेनची पोस्टमार्टम इथेच डेंटल हॉस्पिटलमध्ये होईल. त्याला जॉ सर्जरी साठी इथे आणण्यात आले होते. शुद्धीवर ...Read More