डाक्टरकी-सुभान्या - सुभान्या

by Kshama Govardhaneshelar in Marathi Health

विळखा मला अजून आठवते सुभान्याच्या पत्नीची ती भकास नजर....कधी कधी परिस्थिती, नियती, योगायोग असं सगळंच हातात हात घालून येतं. आणि सटवाईचा लेखाजोखा असणारच कुठेतरी.असं दुर्दैवानं म्हणावं लागतं.अगदी अापल्यासारख्या विवेकवादी माणसालाही.सुभानराव म्हणून माझं एक पेशंट .अंगठाछाप पण बोलण्यात भल्याभल्यांना ...Read More