रोमियो आणि जुलियट

by Saee in Marathi Love Stories

रोमियो आणि जुलियट कोणे एके काळी वेरोना नामक शहरी दोन अतिशय नामवंत घराणी राहत होती ‘माँटेग्यु’ आणि ‘कॅप्युलेट’. दोन्ही कुटुंब खूप सधन होती; आणि इतर सधन कुटुंबांप्रमाणे सुज्ञ आणि हुशारही होती. पण एका गोष्टीत ते अगदी टोकाचे ...Read More