तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग १२

by Aniket Samudra Verified icon in Marathi Love Stories

प्रसंग -१० शेवटचा स्थळ.. घराची गच्ची… गच्चीवर खाण्या-पिण्यापासुन अगदी नाच-गाण्यापर्यंत जय्यत तयारी केली गेलेली आहे. केतन एका कोपर्‍यात उभा आहे, तर सुशांत आणि अनु एकत्रीतपणे आलेल्या पाहुण्यांना भेटत आहेत.. अनु चेहऱ्यावर उसने हसु आणुन सगळ्यांशी बोलते आहे. पण ...Read More