अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 13

by Suraj Gatade in Marathi Novel Episodes

रात्रीची ९:१७ ची वेळ. पार्क रिकामे होते. बाबाराव पार्कच्या मध्यभागी घनदाट झाडीत कोणाची तरी वाट बघत थंडगार बाकावर बसले होते... थोड्या वेळाने एक व्यक्ती तेथे आली. झाडी पार करून एक मंद प्रकाश ...Read More