अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (4)

by Suraj Gatade in Marathi Novel Episodes

४. मिस्टर वाघ स्टार्टेड् दि इन्वेस्टीगेशन -मिस्टर वाघ व अनुषा नैनितालला पोहोचेपर्यंत आणखी तशाच चार घटना घडून गेल्या होत्या. सगळेच हॉटेल ओनर चिंतेत होते. कारण काही रेसिडेन्सीज् वर तर ही प्रकरणं घडली होतीच, पण आत्महत्यांच्या बऱ्याच घटना हॉटेल्समध्ये पण ...Read More