Ramacha shela..- 8 by Sane Guruji in Marathi Social Stories PDF

रामाचा शेला.. - 8

by Sane Guruji Verified icon in Marathi Social Stories

उदयची हकीगत सांगायची राहिलीच. ती सारी नीट सांगतो, ऐका. स्मृतिहीन उदयला सरलेचा फोटो दिसताच एकदम स्मृती आली. तो एकदम उठून उभा राहिला. त्याच्या दुबळया शरीरात बळ आले. सरलेचे जीवन त्याच्या डोळयांसमोर आले. तिचे दिवस भरत आले होते. ती कोठे ...Read More