Ek aahe aniket - (Baalkatha) by Sanjay Yerne in Marathi Children Stories PDF

एक आहे अनिकेत - (बाल कथा)

by Sanjay Yerne Matrubharti Verified in Marathi Children Stories

बालचारित्र्य कथाएक आहे अनिकेतसंजय वि. येरणेभरारी प्रकाशन, नागभीड. मनातलं शिक्षणाची संकल्पना बदलली, आनंददायी शिक्षणातून गंमत जंमत खेळागत शिक्षणाची धुरा सुधारण्यात आली. मी प्राथमिक शिक्षक मनानेच झालो. लहान असतांना वाटायचं, सर, आपल्याला शिकवतात म्हणजे ते किती हुशार असतात बरे ! ...Read More