Nishabd - 3 by सिद्धार्थ in Marathi Novel Episodes PDF

निशब्द - भाग 3

by सिद्धार्थ in Marathi Novel Episodes

आता खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला सुरुवात झाली होती .. दिवसेंदिवस मित्रांची संख्या वाढत होती ..क्लास च्या बाहेर निघाल्यानंतर फक्त कॉलेजचे गेट पार करण्यासाठी पंधरा मिनिटे लागावी अशी ती वेळ होती .. श्रेयसी आणि मी अगदी मनाने एकमेकांच्या जवळचे झालो ...Read More