निशब्द - Novels
by Siddharth
in
Marathi Fiction Stories
लोक अस म्हणतात की आयुष्यात प्रेम एकदाच होत पण 11 वीच्या पहिल्याच दिवशी मला अगदी उलट अनुभव आला ..कोण त्या इना , मीना , सोना समोरून जाव्या आणि मी पुढच्याच क्षणी प्रेमात पडावं अशी माझी स्थिती ..अशीच दोन वर्षे एन्जॉयमेंट या नावाखाली काढली ..12 विचा निकाल आला तेव्हा मिळालं ते अपयश फक्त अपयश .. बी.ए . पहिल्या वर्षाचा तो पहिला दिवस होता ..घरची परिस्थिती त्यावेळी बेताची असल्याने मला तेव्हा कामाला जावं लागलं होत ..वर्गाच्या उंबरठ्यावर उभा झालो आणि सरांना आत येऊ का असा प्रश्न विचारला ..तसा प्रश्न सोपाच होता पण सर आणि विद्यार्थी जणू असे पाहत होते की काही क्षणांसाठी
लोक अस म्हणतात की आयुष्यात प्रेम एकदाच होत पण 11 वीच्या पहिल्याच दिवशी मला अगदी उलट अनुभव आला ..कोण त्या इना , मीना , सोना समोरून जाव्या आणि मी पुढच्याच क्षणी प्रेमात पडावं अशी माझी स्थिती ..अशीच दोन वर्षे ...Read Moreया नावाखाली काढली ..12 विचा निकाल आला तेव्हा मिळालं ते अपयश फक्त अपयश .. बी.ए . पहिल्या वर्षाचा तो पहिला दिवस होता ..घरची परिस्थिती त्यावेळी बेताची असल्याने मला तेव्हा कामाला जावं लागलं होत ..वर्गाच्या उंबरठ्यावर उभा झालो आणि सरांना आत येऊ का असा प्रश्न विचारला ..तसा प्रश्न सोपाच होता पण सर आणि विद्यार्थी जणू असे पाहत होते की काही क्षणांसाठी
जवळपास सहा महिन्याचा कालावधी उलटून गेला होता मी परीक्षेच्या आधीच काम सोडल आणि जोमाने अभ्यासाला लागलो .. जसजसे परीक्षेचे दिवस जवळ येत होते तसतशी भीती अधिकच जाणवत होती ..शेवटी परीक्षा येऊन ठेपली ..सकाळी साडेनऊ चा पेपर होता.. ती नेहमीसारखीच ...Read Moreवेळेवर आली होती .. मी तिला विश करायला जावं आणि तिला विश करणाऱ्यांची गर्दी जमली ..मी शेवटी नाखूष होऊन एका कोपऱ्यात उभा राहिलो ..गर्दी हटली पण माझी तिच्याकडे जाण्याची हिम्मत झाली नाही पण तिला कदाचित ते कळलं असावं आणि तिने स्वतः येऊन मला विश केल...त्यामुळे मी देखील तिला विश केलं .. ती गेली तेव्हा आनंद गगनात मावेना ..आता
आता खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला सुरुवात झाली होती .. दिवसेंदिवस मित्रांची संख्या वाढत होती ..क्लास च्या बाहेर निघाल्यानंतर फक्त कॉलेजचे गेट पार करण्यासाठी पंधरा मिनिटे लागावी अशी ती वेळ होती .. श्रेयसी आणि मी अगदी मनाने एकमेकांच्या जवळचे झालो ...Read More.. विचार करता प्रत्येक गोष्टीत आम्ही स्पर्धक होतो पण प्रत्यक्षात मात्र एकमेकांच्या गुणांना साथ देणारे पक्के मित्र झालो ..वेगवेगळ्या वादविवाद , वक्तृत्व , निबंध स्पर्धा मध्ये भाग घेऊन कॉलेज साठी बक्षीस आणू लागलो.. फक्त बी.ए. शाखेतच नाही तर संपूर्ण कॉलेजमध्ये विश्वास हे नाव आता ओळखीचं झालं होतं ..भरीस भर म्हणजे माझ्यासोबत प्रत्येक स्पर्धेला ती स्वतः भाग घेऊ लागली
माझा हात तिच्या हातात होता ..दोघांचे डोळे एकमेकांवर टिपलेले आणि हृदयात धडधड हा क्षण कसा विसरणार बरं !! तिचा हात माझ्या हातात होता.. उत्तरही न सांगताच मिळणार होतं पण तेव्हाच मला तिच्या हाताला काहीतरी लागून दिसलं ..मी तिला ...Read Moreबसविलं.. " श्रेयसी हे काय आहे " , मी घाबरून विचारलं ... आज कधी नव्हे ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती ..आज तिचे हुंदके मनाला यातना पोहोचवत होते.. शेवटी मी तिच्या डोळ्यावरून हात घ्यावे आणि ती शांत झाली ..काही वेळात तिने आपला अबोला तोडला ..विश्वास तू नेहमी विचारतोस ना की मी एवढी शांत का असते ? ..
आज श्रेयसीमुळे मी माझ्या आई - वडिलांचं माझ्याप्रति असलेलं प्रेम समजू शकलो होतो ..गेल्या - गेलीच त्यांना आलिंगन दिलं आणि समाधान म्हणजे नेमकं काय याच उत्तर मला त्याक्षणी मिळालं ..तो संपूर्ण दिवस मी त्यांच्यासोबतच होतो ..मागील 5 वर्षात घालवलेले ...Read Moreक्षण त्यांना सांगत होतो आणि माझ्यापेक्षाही जास्त आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहत होतो ..आईनेही सर्व काही माझ्या आवडीचच बनवलं होत आणि खूप दिवसाने ते समाधानाने झोपी गेले होते .. गावाकडचं वातावरण आणि रात्रीची निरागसता मी खूप दिवसांनी पाहत होतो .. रात्रीची पुन्हा 11ची वेळ मात्र परिस्थिती वेगळी होती ..आज प्रत्येक क्षण आनंदाने आठवत होतो .. त्याच्यावेळी लँडलाइनवर कॉल
सर्वांच्या संमतीने आम्ही लग्न करायचं ठरवलं ..ती मला म्हणाली की , " आपण थाटामाटात लग्न करूया ." ..पण ती केवळ माझ्या आनंदासाठी हे सर्व बोलत होती हे मला जाणवलं ..मात्र मी निर्दयी नव्हतो ..त्यामुळे मी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय ...Read More.. प्रेमाचा दिवस ..14 फेब्रुवारी ..त्याच दिवशी आम्ही विवाह करण्याचा निर्णय घेतला ...लग्नात अगदीच मोजकी मंडळी होती ..आंतरजातीय विवाह म्हणून आम्हाला काहीं पैसे देखील मिळाले होते आणि ते आम्ही अनाथाआश्रमाला भेट दिले ..दुसऱ्या दिवशी काही मोजक्याच मंडळींच्या समवेत जेवण - खाण झालं आणि फक्त एकाच दिवसात आमचा छोटासा विवाह सोहळा पार पडला ..श्रेयसी आता दीपकच घर सोडून