Jayanta - 4 by Sane Guruji in Marathi Moral Stories PDF

जयंता - 4

by Sane Guruji in Marathi Moral Stories

काही वर्षांपूर्वीचा तो अनुभव. चार-पाच वर्षे त्या गोष्टीला झाली. मी बोर्डीला गेलो होतो. तेथील सुंदर समुद्रशोभा रोज बघत होतो. “तुम्हा जवळची आदिवासींची गावे बघायला याल ? चला, नाही म्हणू नका.” एक मित्र म्हणाले. “जाऊ” मी म्हटले. आणि आम्ही दोघे गेलो. पावसाळा नुकताच ...Read More