Nava Prayog - 8 - Last part by Sane Guruji in Marathi Children Stories PDF

नवा प्रयोग... - 8 - अंतिम भाग

by Sane Guruji in Marathi Children Stories

मुलांना घेऊन मालती जंगलात गेली होती. मुले झाडावर चढत होती. तेथील त्या प्रचंड वटवृक्षांच्या पारंब्यांना धरून वर जात होती. कोणी फुले गोळा करीत होती. कोणी फुलपाखरांना धरीत होती. मालती एका शिलाखंडावर बसली होती. तेथून समोरची शेते दिसत होती. बाग दिसत ...Read More