तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १०

by Vrushali in Marathi Horror Stories

" परंतु तीच का... असे अजूनही लोक असतीलच ना ह्या जगात.. मी ही कधी ना कधी विरंगुळा म्हणून अशीच कल्पनाचित्र रंगवत बसतोच..." ओमने कधीपासून मनात ठसठसनारा प्रश्न विचारला.त्याच्या प्रश्नावर गुरुजी फिकटसे हसले. कदाचित हा प्रश्न त्यांना अपेक्षित असावा. व ...Read More