तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ११

by Vrushali in Marathi Horror Stories

" मी.. नाही.. मी कसा काय..." अचानक सगळी जबाबदारी त्याच्यावर टाकली गेल्याने ओम गडबडून गेला." तूच सांग तू कसा काय आलास ह्या सगळ्यात.. आपली भेट.. त्यानंतर काहीतरी अभद्राची चाहूल लागण.... त्या भारलेल्या भागातून सहीसलामत येणं.. त्या काळोख्या वातावरणातून योग्य ...Read More