तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १२

by Vrushali in Marathi Horror Stories

भुयार गुहेप्रमाणे बरच काळोखात व्यापल होत. हातात मशाल होती म्हणून ठीक.. परंतु ती छोटी मिणमिणती मशाल फक्त पावलाखालचा चिंचोळा रस्ता दाखवत होती. पायाखालचे खाचखळगे चाचपडत व एका हाताने दगडी भिंतीना पकडत, धडपडत तो बाहेर निघाला. भुयार काही फारस मोठं ...Read More