तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १३

by Vrushali in Marathi Horror Stories

अनय मागच्या काही दिवसापासून अतिशय अस्वस्थ होता. मागच्या घटनेपासून सर्व काही माहित असतानाही न थकता गुरुजींच्या शोधात कित्येक गाव पालथी घालून आला होता. आपल्या लाडक्या बायकोची अशी दयनीय अवस्था त्याला पाहवत नव्हती. भलेही तिला प्रेम नको वाटू दे पण ...Read More