तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १४

by Vrushali in Marathi Horror Stories

आपल्या मॉडर्न ड्रेसिंग टेबलवर स्वतःला न्याहाळत ती विचारांत गुंगून गेली होती. मागचे काही दिवस त्याच वागणं बदलल्यासारखं वाटत होत. आधी तिच्याभोवती भिरभिरत असणारा तो तिच्यापासून दूर गेल्यासारखं वाटत होता. तिच्यासोबत प्रणयाच्या रंगात तासनतास रंगून जाणारा तो आता कुठे गायब ...Read More