तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १६

by Vrushali in Marathi Horror Stories

ते सर्वजण अनयच्या घरासमोर येऊन उभे होते. आधीच त्या आवारात बाहेरच्या भागाच्या मानाने कडाक्याची थंडी जाणवत होती. तेवढ्या आवारातील हवा कोंडल्यामुळे कोंदट बनली होती. बाहेरच्या हवेला आत यायला त्या शक्तीने मज्जाव टाकला होता. मलूल होऊन जमिनीवर पडलेली बागेतील झाड ...Read More