तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १७

by Vrushali in Marathi Horror Stories

तो... दरवाजातून आत गेला म्हणजे..... ओम खडबडून जागा झाला. शरीर जरी गोठून गेलं असलं तरी त्याचा मेंदू अजुन विचार करायच्या स्थितीत होता. खूप कष्टाने आपल्या डोळ्यांची उघडझाप करत तो नीट पहायचा प्रयत्न करत होता. परंतु त्याच्याभोवती वेढलेल्या धुक्यातून त्याला ...Read More