तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १९

by Vrushali in Marathi Horror Stories

आयसीयू वॉर्डमध्ये ती निपचित पडून होती. तीच्या निस्तेज पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्यावर तिने काय काय भोगलं असेल हे समजून येत होत. बाजूलाच लटकवलेली वेगवेगळ्या प्रकारची बरीच सलाईन तिला जागवण्यासाठी निमुटपणे तिच्या शिरांतून वाहत होती. बाजूच्या मशीनवर वरखाली होत जाणारी रेषा ...Read More