तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २१

by Vrushali in Marathi Horror Stories

पहाटेचे साधारण तीन वाजले असावे. हॉस्पिटलच्या आत बाहेर एकदम शांतता पसरली होती. रुग्णांच्या नातेवाइकांना रात्री आत प्रवेश नसल्याने सगळ्याच वॉर्डचा मुख्य दरवाजा बंद होता. दिवसभर माणसांनी गजबजून गेलेले वॉर्डस चिडीचूप पडले होते. वॉर्डबॉईजही सगळ टेंशन झटकून कधीचेचं झोपी गेले ...Read More