Shodh Chandrashekharcha - 16 by suresh kulkarni in Marathi Moral Stories PDF

शोध चंद्रशेखरचा! - 16

by suresh kulkarni in Marathi Moral Stories

शोध चंद्रशेखरचा! १६--- "हू, बोल!" इन्स्पेक्टर इरावतीने मोबाईल कानाला लावला.तो कॉल तिच्या एका इंफॉर्मरचा होता.आज सकाळी लवकरच इरावती ऑफिसला आली होती. काही पेपरवर्क बाकी होते. "मॅडम, गायत्रीदेवी आणि चंद्रशेखरचे लव्ह मॅरेज होते. मुळात गायत्रीच्या वडिलांच्या कंपनीत, चंद्रशेखर नौकर होता. ...Read More