Shodh Chandrashekharcha book and story is written by suresh kulkarni in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Shodh Chandrashekharcha is also popular in Moral Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
शोध चंद्रशेखरचा! - Novels
by suresh kulkarni
in
Marathi Moral Stories
शोध चंद्रशेखरचा! १.---- विकीने आपली कार 'सावधान! घाट आरंभ!' या सूचनेच्या पाटीजवळ थांबवली. त्याच्या कानाजवळचे केस पांढरे झाले होते. बाकी वय सांगणाऱ्या खुणा शरीरावर कोठे दिसत नव्हत्या. पैसा आणि दारू, हीच काय ती त्याची दोन व्यसने होती. पैसा 'कमावण्यात' त्याला कधीच रस नव्हता. पण 'मिळवण्या' साठी तो अगणित फंडे करायचा. अनाथाश्रमातल्या बालपणाचे ओरखडे घेऊन तो जगला आणि वाढला होता. त्याला या जगाची भाषा चांगलीच आवगत झाली होती! कळायला लागल्यावर, रहीम चाच्यांच्या ग्यारेज मध्ये काम मिळाले. देशी विदेशी गाड्यांची अनॉटॉमी डोक्यात फिट होत गेली. गाड्यांच्या ट्रायलने, ड्रायव्हिंग परफेक्ट करून घेतले होते. त्याने हिप पॉकेट मधून काढून, चापटी बाटली तोंडाला लावली. एक
शोध चंद्रशेखरचा! १.---- विकीने आपली कार 'सावधान! घाट आरंभ!' या सूचनेच्या पाटीजवळ थांबवली. त्याच्या कानाजवळचे केस पांढरे झाले होते. बाकी वय सांगणाऱ्या खुणा शरीरावर कोठे दिसत नव्हत्या. पैसा आणि दारू, हीच काय ती त्याची दोन व्यसने होती. पैसा 'कमावण्यात' ...Read Moreकधीच रस नव्हता. पण 'मिळवण्या' साठी तो अगणित फंडे करायचा. अनाथाश्रमातल्या बालपणाचे ओरखडे घेऊन तो जगला आणि वाढला होता. त्याला या जगाची भाषा चांगलीच आवगत झाली होती! कळायला लागल्यावर, रहीम चाच्यांच्या ग्यारेज मध्ये काम मिळाले. देशी विदेशी गाड्यांच
शोध चंद्रशेखरचा! २.---- सकाळी साडेपाच वाजता तिचा मोबाईल वाजला. कंट्रोल रूमचा नंबर होता. " इन्स्पे.इरावती! बोला, इतक्या सकाळी काय काम निघालं?" "गुड मॉर्निंग, मॅडम. मी राकेश बोलतोय. सॉरी टू डिस्टर्ब् यु. घाटात एक अपघात झालाय." राकेश इराच्याच बॅचचा. आणि ...Read Moreमित्र पण होता. त्याला प्रमोशन नव्हते मिळाले म्हणून, तो अजून तिला जूनियरच राहिला होता इतकेच. तरी तो टँलेन्टेड होता. "अरे, यार, घाटात अपघात होतातच. मला का सकाळी, सकाळी त्रास देतोयस?" " इरा, जरा जागी हो. खरे तर रात्रीच तुला फोन करणार होतो. पण तुझ्या नाईट ड्युटीवाल्या शिंदेकाकाला तिकडे पाठवलाय. तू त्याला फोन कर. तो सगळं सांगेल. सुपरिंटेंडन्ट जोग मला बोलावतोय,
शोध चंद्रशेखरचा! ३---- आपल्या लांब सडक बोटात धरलेली किंगसाईझ सिगारेट, कस्तुरीने जवळच्या ash ट्रे मध्ये चिरडून विझली. मनातली चरफड त्या निर्जीव सिगारेट वर काढली होती. पसरट बुडाच्या जड काचेच्या ग्लासातल्या, जीनच्या घोटकडे, जडपापण्यांनी एक नजर टाकली. तिच्या धुंद डोळ्यांना ...Read Moreओझे पेलवत नव्हते. त्या क्षणा क्षणाला मिटत होत्या. अट्टाहासाने तिने पुन्हा डोळे उघडले. जीनच्या बाटलीत राहिलेली जीन ग्लासात ओतून घेतली, आणि तो ग्लास पुन्हा तोंडाला लावला. रोस्टेड काजूचे चार दाणे तोंडात टाकून ते सावकाश चघळू लागली. आज पुन्हा चंद्रू घरी आला नव्हता. म्हणजे आजून पर्यंत तरी. एखादी बिझनेस मिटिंग असेल तर, होतो त्याला घरी यायला उशीर. पण तो अकरापर्यंत परततो.
शोध चंद्रशेखरचा! ४---- इन्स्पे.इरावती तिच्या पोलीस स्टेशनला पोहंचली, तेव्हा दुपार टाळून गेली होती. येतायेत तिने सोबत आणलेली ऑइल असलेली माती आणि तो रक्ताळलेले कपड्याचा तुकडा परीक्षणासाठी, फॉरेन्सिस लॅब मध्ये दिला होता. फिंगर प्रिंट आणि ब्लडचा रिपोर्ट सकाळपर्यंत येणार होता. ...Read Moreतपासाची माहिती पण, रात्री जेव्हा ते येतील, तेव्हा कळणार होती. आता फक्त त्या अपघातग्रस्त गाडीच्या रजिस्ट्रेशनची माहित मिळू शकणार होती. तिने राकेशला फोन करून लक्षात ठेवलेला गाडी नंबर सांगितला. आणि माहिती काढण्यास सांगितले. तो RTOच्या ऑफिसिअल साईट वरून माहिती काढू शकणार होता. राकेश डिपार्टमेंटचा सायबर जीन होता. पद नसले तरी, तो हौसेने हे काम करायचा. त्याला या कामात गती होती.
शोध चंद्रशेखरचा! ५-- "सर, आज एक कॉन्फरन्स आहे. संध्याकाळी आणि डिनर सुद्धा. मी तुमच्या वतीने कन्सेंट कळवलाय. एक नवीन टेरिटोरी आपल्याला मिळू शकते." चैत्राली चंद्रशेखरला सांगत होती. चंद्रशेखरच्या कपाळावर आठ्या पडल्या. कालच तो दुबईहून आला होता. पुन्हा तो प्रवास ...Read Moreनको होता. पण एक छानशी बिझिनेस ऑपॉर्च्युनिटी त्याला सोडवत नव्हती. शिवाय चैत्रालीची फोरसाईट वादातीत होती. "ओके, फ्लाईट कधीची आहे?" "सर, औरंगाबाद फ्लाईट्स अनियमित असतात. म्हणून बुकिंग केलं नाही. बाय रोड जावे लागेल. हार्डली सहा -सात तास लागतील. आणि तुम्हाला लॉंग ड्राईव्हचा आनंदपण घेता येईल! तुम्हाला आवडते ना ड्राइव्ह करायला? पहा,नसता ड्राइव्हर अररेन्ज करता येईल म्हणा!" "का? आपला ऑफिसचा सुलतान कोठे