मंतरलेली काळरात्र (भाग-१)

by Avinash Lashkare in Marathi Thriller

मंतरलेली काळरात्र भाग-१.अचानक लाईट गेली....! सगळीकडे अंधार पसरला कोणालाच कोणी दिसत नव्हते इतका भयाण अंधार जणू डोळण्यांची दृष्टी नाहीशी व्हावी..काही क्षणासाठी इतका अंधार आम्ही घरातील सर्व जण जेवत होतो आई, मी माझा मोठा भाऊ(दादा) आणि आमची आजी..माझे वडील मिलिटरी ...Read More