Aani Tichyatlya Aaicha Janm Zala by Vidya Pavan Unhale in Marathi Motivational Stories PDF

आणि तिच्यातल्या आईचा जन्म झाला ?

by Vidya Pavan Unhale in Marathi Motivational Stories

विदुला आज सकाळी लवकरच उठली. चटकन आवरून तिने आॅफिस गाठले. तिच्या अत्यंत महत्वाच्या प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशनचं आज सादरीकरण होतं तेही कंपनीच्या सीईओंच्या उपस्थितीत. तिने खूप मेहनत घेतली होती या प्रोजेक्टसाठी. विदुलाने सर्व तयारी केली. थोड्याच वेळात संपूर्ण टीम सीईओंसह मिटींग ...Read More